सातबारा Watch

← पिंपळगाव

Ferfar #2221 · पिंपळगाव

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
109
Talathi
तात्याराव दिगंबर गायके
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 वाटणीपत्राने लिहुन देणार:- सुनिल साहेबराव वावरे रा. पिंपळगाव (खाता क्रमांक 952) गट/सर्व्हे क्रमांक 109, लागवडीयोग्य क्षेत्र 1.9000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.9000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी व एक स्वतंत्र विहीर हक्का सह हे त्यांनी वाटणीपत्राने लिहुन घेणार:- सारिका सुनिल वावरे रा. पिंपळगाव (खाता क्रमांक :-1458) गट/सर्व्हे क्रमांक 109 लागवडीयोग्य क्षेत्र 1.9000 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी व एक स्वतंत्र विहीर हक्का सह यांना शंभर रुपये बॉंड पेपर क्र. 82AB 771661 वर वाटणीपत्र दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन वाटणीपत्राने दिलेवरून सदर फेरफार नोंद घेण्यात आली. करिता मंजुरीस्तव सादर