Ferfar #2222 · पिंपळगाव
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 92
- Talathi
- तात्याराव दिगंबर गायके
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
अर्जदार पुष्पा हरीश्चंद्र दुबेले यांनी अर्ज व शपथपत्र देऊन कळवले की मौजे पिंपळगाव येथील गट क्रमांक मध्ये खरेदी दस्त क्र 9407 दिनांक 27/08/2026 खरेदी झालेली असुन याची नोंद फेरफार क्रमांक 2205 नुसार गाव नमुना नं ७/१२ मध्ये भोगवटादार सदरी घेण्यात आलेली आहे. परंतु खरेदी दस्त मध्ये लिहून देणार श्रेणिक सुमतिलाल मुनोत यांच्या नावे इतर अधिकार मध्ये 2147 या फेरफार क्रमांकाने नोंद असलेली विहीर व श्रेणिक सुमतिलाल मुनोत यांनी खरेदी दस्त क्रमांक 265 नुसार लिहून देणार हबीब हसन मोहम्मद यांच्या नावे असलेल्या 1737 या फेरफार क्रमांकाने दोन विहिरी नोंद असुन त्या पैकी एकाच विहिरीची नोंद श्रेणिक सुमतिलाल मुनोत यांच्या नावे झाली व हबीब हसन मोहम्मद यांच्या नावे दोन स्वतंत्र विहिरी इतर अधिकारात तसेच राहिले तरी या अर्जानुसार सदरील विहीर माझ्या नावे नोंद करण्यात यावी.
तरी खरेदी दस्त क्र. 9407 व खरेदी दस्त क्र. 265 नुसार दोन स्वतंत्र विहीरींची नोंद पुष्पा हरिश्चंद्र दुबेले यांच्या नावाने गाव नमुना नं ७/१२ वर घेऊन मंजुरीस्तव सादर