Ferfar #2223 · पिंपळगाव
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 147
- Talathi
- तात्याराव दिगंबर गायके
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026
लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा लासूर स्टेशन
लिहून घेणार : गणेश सर्जेराव वावरे
यांनी सर्व्हे/गट क्रमांक : 147 तपशिल : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा लासूर स्टेशन कडे गणेश सर्जेराव वावरे चे क्षेत्र ९५००० रु मध्ये तारण - 1437 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा लासूर स्टेशन यांचेकडील पत्र दिनांक 31/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.