सातबारा Watch

← दिवशी

Ferfar #1499 · दिवशी

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-02-12
Objection until
2026-02-28
Certified
—
Gat / Survey
53
Talathi
तात्याराव दिगंबर गायके
First seen
25h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 11/02/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/02/2026लिहुन देणार:- 1))शे.गफुर शे.बन्नु रा. दिवशी(खाता क्रमांक173) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 53, लागवडीयोग्य क्षेत्र 1.0600 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.0600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी व सामाईक विहिरी मधील त्यांचा आठ आणे हिस्सा हक्का सह हे त्यांनी 2)हसीनाबी शे. गफूर रा. दिवशी(खाता क्रमांक177) गट/सर्व्हे क्रमांक 53, लागवडीयोग्य क्षेत्र 1.0600 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.0600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार :महेमूद इस्माईल शेख ,शेख वसीम शेख इस्माईल, (खाता क्रमांक :-502)गट/सर्व्हे क्रमांक 53 लागवडीयोग्य क्षेत्र 2.1200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी व सामाईक विहिरी मधील आठ आणे हिस्सा हक्का सह यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 2 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1008 दिनांक 30/01/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7000000 घेऊन खरेदी दिली. व सदर खरेदी खतास 1) युनुस शेख गफूर, 2)समीनाबेगम अखिल पठाण, 3)शेख युसुफ शेख गफूर, 4) यास्मीन बेगम सय्यद असद यांनी संमती दिलेवरून सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. इतर अधिकारातील कंस केलेली माहिती : सर्व्हे क्रमांक: 53, इतर अधिकार प्रकार : विहीर ,इतर अधिकार उपप्रकार: सामाईक ,इतर अधिकाराचा तपशील : शेख गफुर शेख बनु आणि शेख. चॉंद शेख नुर प्रत्येकी -0-8-0- हिस्सा