सातबारा Watch

← वरझडी

Ferfar #1706 · वरझडी

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
38
Talathi
तात्याराव दिगंबर गायके
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 केसरसिंग भावलाल पल्हाटे रा. वरझडी यांनी अर्ज केल्यावरुन व प्रत्यक्ष स्थळपाहणी पंचना‌मा केला असता मौजे वरझडी ता. गंगापुर येथील गट क्र. 38 मधील त्यांचे सामाईक असलेले क्षेत्र 0.0034 हे.आर. मध्ये त्यांच्या नावे एक स्वतंत्र बोअरवेल आहे. सबब नोंद मंजुरीस्तव सादर.