सातबारा Watch

← जांभाळा

Ferfar #2970 · जांभाळा

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2025-09-29
Objection until
2025-10-14
Certified
—
Gat / Survey
88
Talathi
अभय संजय कुंटे
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/09/2025 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/09/2025 अर्जदार मिराबाई शंकर गेलोत यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे जांभाळा येथील जमीन गट नं 88 मध्ये मालकी हक्कात मीराबाई शंकर गेलोत यांनी खरेदीखता आधारे क्षेत्र 0.4000 आर जमीन फेरफार क्र.2387 ने विकत घेतली होती,परंतु सदर जमिनीसाठी जाण्यायेण्यासाठी रस्त्याची नोंद घेणे बाकी असल्याने सदर फेरफार क्र.2387 नुसार उत्तरेकडील बांधाणे पूर्व पश्चिम 5 फुट रुंदीचा रस्ता हा रामनाथ रमेश यांच्या जमिनीच्या बांधाने विक्री केलेल्या जमिनीत येण्या जाण्या साठी मिराबाई शंकर गेलोत यांना राहील,अशी नोंद घेण्यात आली,जी मंजुरीस्थव सादर.