Ferfar #3134 · जांभाळा
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-10-25
- Certified
- —
- Gat / Survey
- 78
- Talathi
- अभय संजय कुंटे
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : जा.क्र.2026/जमा-2/वाटणी/कावी-09/2026
आदेश दिनांक : 30/09/2026
मा.तहसीलदार महसूल गंगापूर यांचे आदेश जा.क्र.2026/जमा-2/वाटणी/कावी-09/2026 तहसिल कार्यालय गंगापूर दिनांक 30/09/2026 नुसार वाटणी नोंद मौजे जांभाळा येथील जमीन गट.नं.78 मध्ये खातेदार बाळासाहेब भिमराव गायकवाड यांचे क्षेत्र 1.2600 हे.आर पैकी त्यांनी क्षेत्र 0.4000 हे.आर जमीन त्यांनी पुढील प्रमाणे वाटून दिली आहे,
1)सुनिल भिमराव गायकवाड गट नं.78 मध्ये क्षेत्र 0.4000 हे.आर.
येणे प्रमाणे वाटणीने करून दिली,करिता मा.तहसीलदार गंगापूर यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85(2) नुसार नोंद घेण्यात आली. जी मंजुरीस्तव सादर.