Ferfar #1570 · फतियाबाद
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-07-22
- Objection until
- 2026-08-06
- Certified
- —
- Gat / Survey
- 90
- Talathi
- अभय संजय कुंटे
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/07/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/07/2026
नामदेव विठ्ठलराव देवतकर यांनी अर्ज देऊन कळविले की मौजे फतियाबाद येथील जमीन गट नं 90 मध्ये यापूर्वी फेरफार क्र.1545 ने खरेदीखता आधारे नोंद झाली असून सदर खरेदीखतानुसार लिहून घेणार नामदेव विठ्ठलराव देवतकर यांना अमोल दत्तात्रय नाईक यांच्या मिळकतीमधून सदर जमिनीमध्ये जाण्यायेण्यासाठी 20 फुटाचा रस्ता राहील अशी नोंद इतर अधिकारात घेणे राहुने गेल्याने इतर अधिकारात रस्त्याची नोंद घेण्यात आली,करिता अर्ज व खरेदीखताची प्रत आल्यावरून नोंद घेण्यात आली,जी मंजुरीस्तव सादर.