Ferfar #1974 · टाकळी
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 149
- Talathi
- ज्योती संतोष कापडणे
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
नावात दुरुस्ती
विदयमान खातेदार रुखमनबाई दामोधर वजाळ यांनी अर्ज देवून कळविले कि मौजे टाकळी शिवारातील गट नं 149 मध्ये क्षेत्र 1.2305 हे.आर., पो.ख. 0.0500 हे.आर. जमीन रुख्मिणी दामोधर वजाळ या नावाने आहे, जे चूक आहे त्यांचे आधार कार्ड मध्ये रुखमनबाई दामोधर वजाळ अशा नावाने नोंद आहे करिता विनंती अर्ज व आधार कार्ड नुसार रुखमनबाई दामोधर वजाळ अश्या नावाची दुरुस्ती नोंद घेण्यात आली, मंजुरीस सादर.