Ferfar #1975 · टाकळी
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 17
- Talathi
- ज्योती संतोष कापडणे
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
शाम सुधाकर जोशी यांनी विनंती अर्ज,महाराष्ट्र शासन राजपत्र देवून कळविले कि, मौजे टाकळी शिवारातील गट नं 17 मधील इतर हक्कात विहिरीत आठ आणे हिस्सा असून त्या मध्ये शामराव सुधाकर असे नांव आहे महाराष्ट्र शासन राजपत्र ( A 2619558 ) आधारे शाम सुधाकर जोशी असे नाव करण्यात येत आहे, तरी यांचे नाव शाम सुधाकर जोशी असे करणे योग्य आहे करिता विनंती अर्ज,महाराष्ट्र शासन राजपत्र सादर केलेवरून नावाची दुरुस्ती नोंद घेण्यात आली, निर्णयास्तव सादर.