सातबारा Watch

← सिंधी सिरसगाव

Ferfar #1793 · सिंधी सिरसगाव

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
24
Talathi
कुंदन चत्तरसिंग जारवाल
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ बडोदा , वाळूज शाखा. लिहून देणार : नानासाहेब आसाराम सोनवणे रा. सिंधी सिरसगाव यांनी रक्कम रुपये 200000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 24 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ बडोदा यांचेकडील पत्र क्रमांक Date:28/07/2025 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000 /- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.