Ferfar #3265 · आसेगांव
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 241
- Talathi
- सुनिल रायसिंग राजपूत
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक 02/11/2026 आण्णासाहेब माणिकराव शेळके यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे आसेगांव शिवारातील गट नं.241 क्षेत्र 0 हे. 40 आर. मध्ये एक विहीर आहे, ती विहीर ची नोंद इतर आधिकारात नोंद घेण्याकरिता गावी अर्ज,प्रतिज्ञा पत्र, पंचनामा,अनुसार इतर अधिकारात नोंद घेण्यात आली, व ती मंजुरीस्तव सादर.