सातबारा Watch

← तळेसमन

Ferfar #1216 · तळेसमन

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
94
Talathi
सुनिल रायसिंग राजपूत
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026 लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा वाळूज ता.गंगापूर जि.छ.संभाजीनगर., गंगापूर लिहून देणार : लक्ष्मण जयवंता जाधव रा. तळेसमन यांनी दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 195000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 94 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज. सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा वाळूज ता.गंगापूर जि.छ.संभाजीनगर. यांचेकडील पत्र क्रमांक bm/waluj/2026-27/147 dat. 10/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 195000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.