Ferfar #1220 · तळेसमन
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 90
- Talathi
- सुनिल रायसिंग राजपूत
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक 26/10/2026 अर्जुन रंगनाथ जाधव यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे तळेसमान शिवारातील गट नं.९० क्षेत्र 2 हे. ०१ आर. मध्ये एक विहीर आहे, ती विहीर ची नोंद इतर आदिकारात नोंद घेण्याकरिता गावी अर्ज,प्रतिज्ञा पत्र, अनुसार इतर अधिकारात नोंद घेण्यात आली, व ती मंजुरीस्तव सादर.