Ferfar #741 · बर्गीपुर
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 11
- Talathi
- कुंदन चत्तरसिंग जारवाल
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
लिहून घेणार : बँक ऑफ बडोदा , शाखा वाळूज .
लिहून देणार : शहाबुद्धीन फतरु शेख रा. बर्गीपुर यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 11 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक बँक ऑफ बडोदा यांचेकडील पत्र दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.