Ferfar #1709 · टोकी
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 94
- Talathi
- कुंदन चत्तरसिंग जारवाल
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहून घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया वाळूज शाखा , गंगापूर
लिहून देणार : किसन कोंडीराम भूसारे रा. टोकी यांनी रक्कम रुपये 196000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 94 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज प्रत व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया वाळूज शाखा यांचेकडील पत्र क्रमांक BM/Waluj/2026-27/147 Date:29/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 196000 /- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.