सातबारा Watch

← घाणेगाव

Ferfar #2516 · घाणेगाव

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
98
Talathi
महेंद्र एकनाथ गायकवाड
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 बोअरवेल : जमीन मालक संजय जयराम तळपे यांनी अर्ज देवून कळविलेकी मौजे घाणेगाव शिवरतील गट न. 98 मधील त्यांचा क्षेत्रा मध्ये त्यांनी एक बोअरवेल खोदली असून सदर ची नोंद त्यांचा नावाने स्वतंत्र करण्यात यावी करिता पंचनामा करून नोंद घेण्यात आली