Ferfar #1950 · रांजणगाव शेणपुंजी
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 105
- Talathi
- चंद्रभान फुलचंद माळी
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
मा. तहसीलदार साहेब यांचे आदेश क्र.जा.क्र. २०२६/जमा-1/नियमाकुल/कावी आदेश दि. 12/10/2026 नुसार
लिहून देणार - आशा सुभाष व्यवहारे व त्यांनी लिहून देणार रामनाथ भाऊराव जाधव यांनी मौजे रंजन्गाव्शे.पु.गट न १०५ मधील क्षेत्र १११.५२ चौ.मी.
लिहून घेणार - सुरेश् मुरलीधर बोकन रा. रांजणगाव शे.पु. यांनी मौजेरांजान्गाव शे.पु. येथील गट न १०५ मधील क्षेत्र १११.५२ चौ.मी. हे दुय्यम निबंधक गंगापूर यांचे दस्त क्र ७१८२ दि 14/12/18 नुसार खरेदी खत करून दिले . करिता मा. तहसीलदार यांचे वारीलादेशाने मूळ मालाक्चे तेवढेच क्षेत्र कमी करून लिहून घेणार यांचे नाव नमूद करण्यात आले.