सातबारा Watch

← इटवा

Ferfar #1249 · इटवा

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
3
Talathi
महेंद्र एकनाथ गायकवाड
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : ऍक्सिस बँक लि शाखा छ संभाजीनगर गहाणखत लिहुन देणार : लक्ष्मण बापुराव सवाई रा. इटवा यांनी दुय्यम निबंधक गंगापूर यांचेकडील दस्त क्रमांक 5942-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 3 क्षेत्र 0.9400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लक्ष्मण बापुराव सवाई यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.