Ferfar #2867 · कासोडा
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 37
- Talathi
- महेंद्र एकनाथ गायकवाड
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/09/2026
बोअरवेल _ एक जमीन मालक प्रकाश रामनाथ चामे
यांनी अर्ज देऊन कळविले की मोजे कासोडा शिवारातील गट नं.37 मधील त्यांचा क्षेत्रा मध्ये त्यांनी एक बोअरवेल खोदली असून सदर ची नोंद त्यांचा नावे करण्यात यावी पंचनामा करून नोंद घेण्यात आली.