सातबारा Watch

← कासोडा

Ferfar #2876 · कासोडा

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
169
Talathi
महेंद्र एकनाथ गायकवाड
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 विहीर :- जमीन मालक विजय कैलास दाभाडे यांनी अर्ज देवून कळविलेकी मौजे कासोडा शिवरतील गट न.169 मधील त्यांच क्षेत्रा मध्ये त्यांनी एक विहीर खोदली असून सदर ची नोंद त्यांच नावाने स्वतंत्र करण्यात यावी करिता पंचनामा करून नोंद घेण्यात आली