Ferfar #2881 · कासोडा
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 79
- Talathi
- महेंद्र एकनाथ गायकवाड
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
बोअरवेल :- जमीन माललक शुभम दादासाहेब नवले व कल्पना गोकुळ नवले यांनी अर्ज देवून कळविलेकी मौजे कासोडा शिवरतील गट न. 79 मधील त्यांचा त्याचा क्षेत्रा मध्ये त्यांनी एक बोअरवेल खोदली असून सदर ची नोंद त्यांचा त्यांचा नावाने स्वतंत्र करण्यात यावी करिता पंचनामा करून नोंद घेण्यात आली