Ferfar #2885 · कासोडा
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 125
- Talathi
- महेंद्र एकनाथ गायकवाड
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
लिहून घेणार : एच डी एफ सी बँक वाळूज
लिहून देणार : रेखा रविंद्र वाडेकर रा. कासोडा यांनी बँके चे बोजा पत्र दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 125 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एच डी एफ सी बँक यांचेकडील पत्र क्रमांक बोजा पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.