Ferfar #8287 · वाळुज बु
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 142
- Talathi
- मनिषा संपतराव कदम
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026
वाळूज बु. येथील खातेदार रोशनी बिपीन बडजाते यांनी अर्ज सादर केला कि त्यांचे मालकी व ताब्याची जमीन गट नंबर १४२ मौजे वाळूज बु. मध्ये त्यांची एक स्वतंत्र विहीर आहे. त्याची नोंद ७/१२ च्या इतर अधिकारात घेणे करिता अर्ज आलेवरून पंचा समक्ष प्रत्यक्ष जाय मोक्यावर जाऊन स्थळ पाहणी व पंचनामा करण्यात आला. अर्ज आणि पंचनामा आधारे इतर अधिकारात स्वतंत्र विहिरीची नोंद घेण्यात आली. मंजुरीस्तव सादर.