सातबारा Watch

← वाळुज बु

Ferfar #8297 · वाळुज बु

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
वाटपाने / वाटणीपत्राने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
328
Talathi
मनिषा संपतराव कदम
First seen
19h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026 वाटणीपत्राने लिहुन देणार:- अंकुश रामभाऊ साठे रा. वाळुज बु(खाता क्रमांक80) गट/सर्व्हे क्रमांक328, लागवडीयोग्य क्षेत्र 0.5300 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.5100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी हे त्यांनी अंकुश रामभाऊ व जनाबाई अंकुश यांचा विहिरीतील स,सामाईक हिस्सा नचिकेत व ध्रुवबाळ यांचे नावे,अंकुश यांचे घर दक्षिण बाजू नचिकेत आणि उत्तर बाजू ध्रुवबाळ ,अन्चीकेत यांचे क्षेत्रातून विहिरीपासून १२ फुट रस्ता हक्का सह जनाबाई अंकुश साठे रा. वाळुज बु(खाता क्रमांक329) गट/सर्व्हे क्रमांक328, लागवडीयोग्य क्षेत्र 0.5300 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.5300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी अंकुश रामभाऊ व जनाबाई अंकुश यांचा विहिरीतील स,सामाईक हिस्सा नचिकेत व ध्रुवबाळ यांचे नावे,अंकुश यांचे घर दक्षिण बाजू नचिकेत आणि उत्तर बाजू ध्रुवबाळ ,नचिकेत यांचे क्षेत्रातून विहिरीपासून १२ फुट रस्ता हक्का सह वाटणीपत्राने लिहुन घेणार:- नचिकेत अंकुशराव साठे , (खाता क्रमांक :-6987)गट/सर्व्हे क्रमांक 328 लागवडीयोग्य क्षेत्र 0.5100 आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी नचिकेत अंकुशराव साठे , (खाता क्रमांक :-6987)गट/सर्व्हे क्रमांक 328 लागवडीयोग्य क्षेत्र 0.5300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 155 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.