सातबारा Watch

← वाळुज बु

Ferfar #8327 · वाळुज बु

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
8/1
Talathi
मनिषा संपतराव कदम
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : वर्धमान नागरी सह बँक लिहून घेणार : सुनील कैलासचंद गंगवाल यांनी सर्व्हे क्रमांक : 8/1 तपशिल : वर्धमान नागरी सहकारी पत-संस्था मर्यादित औरंगाबाद शाखा रांजणगाव शे.पु.कडे श्री गंगवाल पियुष सुनील व श्री गंगवाल सुनील कैलासचंद चा हिस्सा रक्कम रु.६०००००/- मध्ये तारण - 6458 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.