सातबारा Watch

← नारायणपुर बु

Ferfar #1240 · नारायणपुर बु

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
52
Talathi
उदय सुधाकरराव कुलकर्णी
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 इतर हक्की नोंद :- आशाबाई कैलास गवळी व कारभारी भाऊसाहेब गवळी यांनी अर्ज देऊन कळविले की त्यांची मौजे नारायणपुर शिवारातिल गट क्रमांक 52 मध्ये जमीन असून त्यांनी सदर जमिनीत एक नवीन सामाईक विहीर खोदली असून त्याची नोंद 7/12 वर व्हावी असा विनंती अर्ज दिलेवरून सदर विहिरीचा जायमोक्यावर जाऊन प्रत्यक्ष पहाणी पंचनामा करून नोंद घेण्यात आली जी नोंद मंजुरीस्तव सादर.