Ferfar #1099 · हिरापुर
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 56
- Talathi
- खांडेकर बी. एस.
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
बोअरवेल नोंद:-
अर्जदार जगन्नाथ विठठल कुटे यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांनी मौजे हिरापुर येथे गट नं 56 मध्ये त्यांच्या क्षेत्रात स्वतंत्र एक नवीन बोअरवेल खोदली असुन सातबारामध्ये इतर हक्कात नोंद करण्याची विनंती केली आहे. करीता अर्ज आले वरून स्थळ पाहणी पंचनामा केला असून त्या आधारे नोंद घेतली फ़क़्त.