Ferfar #1418 · पिंपरखेडा
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 37
- Talathi
- खांडेकर बी. एस.
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
अर्जदार काकासाहेब विलास शिंदे यांनी अर्ज व श्री साईनाथ उच्च माध्यमिक विदयालय वाळुज शाळेचा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र देउन कळविले की, त्यांची मौजे पिंपरखेडा शिवारात गट न.37 मध्ये फेर क्र.864 अन्वये 0.55 हे.आर क्षेत्र जमीन असून सातबारा सदरी असलेले अ.पा.क. नोंद कमी करण्याची विनंती केली आहे. अर्जदार यांची शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्रानुसार जन्मदिनांक 12/03/2002 असून ते सज्ञान झाले आहे. करिता अर्ज व श्री साईनाथ उच्च माध्यमिक विदयालय वाळुज शाळेचा शाळा सोडल्याचा दाखला सादर केल्यावरून अ.पा.क कमी करण्याची नोंद घेण्यात आली.