सातबारा Watch

← गवळी शिवरा

Ferfar #4121 · गवळी शिवरा

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
249
Talathi
अमर एस तोरंबे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 विहीर नोंद:- देविदास बालचंद काळवणे रा गवळीशिवरा यांनी या कार्यालयात अर्ज व र रु 100 बॉंड शपथपत्र क्र 82AB 726566 दि 27/10/2026 सादर करून विनंती केली की, मौजे गवळीशिवरा येथील गट क्र 249 मध्ये स्वताच्या हिस्स्यात एक स्वतंत्र विहीर घेतली असून ती सातबारा ला लावण्यासाठी अर्ज केला. अर्ज व प्राप्त झाल्यावरून स्थळपाहणी व पंचनामा करून नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर