सातबारा Watch

← वडगाव

Ferfar #1463 · वडगाव

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
106
Talathi
चंद्रभान फुलचंद माळी
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 लिहून देणार : इंडियन बँक वाळूज ब्रंच लिहून घेणार : लताबाई बाबासाहेब बोराडे यांनी सर्व्हे क्रमांक : 106 तपशिल : वाळुज कडे लताबाई बाबासाहेब चा हिस्सा १००००० मध्ये तारण ( 955 ) - 1073 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र REF NO BR/WALUJ/AUG/26-27 DATE 11-08-26/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.