सातबारा Watch

← अंबेलोहळ

Ferfar #2971 · अंबेलोहळ

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
334
Talathi
चंद्रभान फुलचंद माळी
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026 लिहून घेणार : SENTRAL BANK OF INDIA BRANCH WALUJ, --निवडा-- लिहून देणार : लक्षिमिबाई आण्णासाहेब प्रधान रा. अंबेलोहळ यांनी रक्कम रुपये 188000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 334 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक SENTRAL BANK OF INDIA BRANCH WALUJ यांचेकडील पत्र क्रमांक BM/WALUJ/2026-27/147 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 188000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.