सातबारा Watch

← अंबेलोहळ

Ferfar #2984 · अंबेलोहळ

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
25
Talathi
चंद्रभान फुलचंद माळी
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : अंबिका विविध कार्यकारी सेवा संस्था ता. गंगापूर लिहून घेणार : बंडेराव चंद्रभान प्रधान यांनी सर्व्हे क्रमांक : 25 तपशिल : अंबेलोहळ कडे बंडेराव चंद्रभान चा हिस्सा तारण र.रु. 13,000/- मध्ये. - 1245 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि. 01/11/26/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.