सातबारा Watch

← बोरगाव

Ferfar #2161 · बोरगाव

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
33
Talathi
मंगलपोर्णिमा तुकाराम खिल्लारे
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : जा.क्र.2026/जमा-2/वाटणी/कावी- आदेश दिनांक : 05/10/2026 मा.तहसीलदार महसूल गंगापूर यांचे आदेश जा.क्र.2026/जमा-2/वाटणी/कावी- तहसिल कार्यालय गंगापूर दिनांक 05/10/2026 नुसार वाटणी नोंद मौजे बोरगाव येथील जमीन गट.नं.33 मध्ये खातेदार रामकिसन हरी कांबळे,सुभाष हरी कांबळे यांचे क्षेत्र 1.8200 हे.आर पैकी त्यांनी क्षेत्र 1.8200 हे.आर जमीन त्यांनी पुढील प्रमाणे आपआपसात वाटून घेतली आहे, 1)रामकिसन हरी कांबळे गट नं.33 मध्ये क्षेत्र 0.9100 हे.आर. 2)सुभाष हरी कांबळे गट नं.33 मध्ये क्षेत्र 0.9100 हे.आर. येणे प्रमाणे वाटणीने करून दिली,करिता मा.तहसीलदार गंगापूर यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85(2) नुसार नोंद घेण्यात आली. जी मंजुरीस्तव सादर.