Ferfar #1609 · शिरोडी
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 102
- Talathi
- भारत गंगाधरराव सवणे
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
दुरुस्ती
मौजे शिरोडी येथील गट न 102 मध्ये इतर अधिकारातील बोजा बँकेचे नाव चुकीने स्टेट बँक ऑफ हैद्राबाद असी नोंद दिसून येते. दुरुस्ती नोंद पुढील प्रमाणे घेण्यात आली बँक ऑफ महाराष्ट्रा शाखा तुर्काबाद खराडी साईनाथ लक्ष्मण जाधव कडे ७०००० रु मध्ये तारण ( 1025 ) अर्ज बँकेचे पत्र आल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर