Ferfar #7895 · तुर्काबाद खराडी
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 308
- Talathi
- भारत गंगाधरराव सवणे
- First seen
- 19h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनी लिमिटेड
गहाणखत लिहुन देणार : माऊली इंटरप्राईजेस तर्फे प्रोप्रायटर ज्ञानेश्वर दगडु तांबे राज इंडस्ट्रीयल हब फेज 2 प्लॉट क्र 4 रा. तुर्काबाद खराडी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 10643-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2832305.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 308 क्षेत्र 0.0465 वर बोजा दाखल करणेबाबत श्री माऊली इंटरप्राईजेस तर्फे प्रोप्रायटर ज्ञानेश्वर दगडु तांबे राज इंडस्ट्रीयल हब फेज 2 प्लॉट क्र 4 यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2832305.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
वैशाली ज्ञानेश्वर तांबे (खाता क्रमांक :- 3358) ,
ज्ञानेश्वर दगडू तांबे (खाता क्रमांक :- 3358) ,