सातबारा Watch

← तुर्काबाद खराडी

Ferfar #7913 · तुर्काबाद खराडी

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
289
Talathi
भारत गंगाधरराव सवणे
First seen
19h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक तर्फे जयंत अमृकर , राजनगाव लिहुन देणार : मे मराठवाडा ऑटो कॉम्पो. प्रा.लि. तर्फे संचालक अजित गोपाळराव सौंदलगेकर रा. तुर्काबाद खराडी गट नंबर/ सर्वे नंबर 289 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 12228 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 124000000/- कर्ज घेऊन क्षेत्र वर बोजा दाखल करणेबाबत श्री मे मराठवाडा ऑटो कॉम्पो. प्रा.लि. तर्फे संचालक अजित गोपाळराव सौंदलगेकर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 50/2025-26 दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 124000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.