Ferfar #7916 · तुर्काबाद खराडी
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 119
- Talathi
- भारत गंगाधरराव सवणे
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
बोअरवेल नोंद :-जगन्नाथ पिराजी प्रधान यांनी अर्ज देऊन कळविले की मौजे तुर्काबाद खराडी येथील गट न 119 मध्ये एक स्वतंत्र बोअरवेल खोदला अर्ज स्थळपाहणी पंचनाम्या आधारे नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर