Ferfar #7917 · तुर्काबाद खराडी
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 289
- Talathi
- भारत गंगाधरराव सवणे
- First seen
- 19h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक एम आय डी सी बाळूज, एम आय डी सी वाळूज
लिहुन देणार : मे मराठवाडा ऑटो कॉम्पो. प्रा.लि. तर्फे संचालक अजित गोपाळराव सौंदलगेकर रा. तुर्काबाद खराडी गट नंबर/ सर्वे नंबर 289 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 12228 दिनांक 16/10/2025 प्रमाणे रक्कम रुपये 124000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 2.40 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मे मराठवाडा ऑटो कॉम्पो. प्रा.लि. तर्फे संचालक अजित गोपाळराव सौंदलगेकर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 50/2025-26 दिनांक 16/10/2025 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 124000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.