Ferfar #1785 · येसगाव
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 22/2/क
- Talathi
- सुनिल रावसाहेब ढोले
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहून देणार : वि.का.से.सह.सो.शाखा येसगाव ता.गंगापूर
लिहून घेणार : रघुनाथ्र देवराव पवार रा.येसगाव ता.गंगापूर
यांनी सर्व्हे क्रमांक : 22/2/क तपशिल : वि.का.सो. तारण र.रु. 15,000/- रघुनाथ. - 876
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत वि.का.से.सह.सो.शाखा येसगाव ता.गंगापूर यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 5.9.2026 रोजीचे दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.