सातबारा Watch

← कनकोरी

Ferfar #4369 · कनकोरी

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
250
Talathi
चरणसिंग सुरेशसिंग मरमट
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : वि.का.सह.सेवा.सो.लि.कनकोरी लिहून घेणार : द्वारकादास लक्ष्मण पवार रा.कनकोरी यांनी व्दारकादास लक्ष्मण वि.का.सो. कनकोरी 36000/- ता -3089 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अर्ज व वि.का.सह.सेवा.सो.लि.कनकोरी यांचेकडील दिनांक १६/१०/२०२६ रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.