सातबारा Watch

← कनकोरी

Ferfar #4373 · कनकोरी

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-21 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
60
Talathi
चरणसिंग सुरेशसिंग मरमट
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 लिहून देणार : वि.का.सह.सेवा.सो.लि कनकोरी लिहून घेणार : राम दौलत पवार रा.कनकोरी यांनी सर्व्हे क्रमांक:60 तपशिल:कनकोरी चा बोजा र रु १९५०० दौलत दादा कडे तारण-3092 कनकोरी चा बोजा र रु२२७५० दौलत दादा कडे तारण- 3092 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अर्ज व वि.का.सह.सेवा.सो.लि कनकोरी यांचेकडील दिनांक ०६/११/२०२६ पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.