सातबारा Watch

← कोबापुर

Ferfar #1109 · कोबापुर

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
18
Talathi
सुरेश नारायणराव म्हस्के
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 विहीर नोंद :- अर्जदार अनिल शांतीलाल चंराडे रा. कोबापूर ता. गंगापूर जि.छत्रपती संभाजीनगर यांनी ग्राम महसूल अधिकारी कार्यालय भोयगाव येथे अर्ज देऊन कळविले की मौजे कोबापूर मध्ये जमीन गट नं. 18 मध्ये एक स्वतंत्र विहीर खोदले आहे .अर्जावरून प्रत्यक्ष स्थळ पाहणी व पंचनामा केल्यावरून त्यांनी त्यांच्या मौजे कोबापूर जमीन गट क्रमाक1 8 मध्ये त्यांच्या मालकीच्या असलेल्या हे 00 हे 72 आर क्षेत्र जमीन मध्ये एक स्वतंत्र विहीर खोदला आहे करिता मंजुरीस्तव सादर