Ferfar #503 · पदमपुर
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 2
- Talathi
- सुरेश नारायणराव म्हस्के
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026
बोअरवेल :-
अर्जदार म.आरेफ दगडु पटेल रा. पदमपुर ता. गंगापूर जि.छत्रपती संभाजीनगर यांनी ग्राम महसूल अधिकारी कार्यालय भोयगाव येथे अर्ज देऊन कळविले की पदमपुर मध्ये जमीन गट नं.2 मध्ये एक स्वतंत्र बोअरवेल खोदले आहे .अर्जावरून प्रत्यक्ष स्थळ पाहणी व पंचनामा केल्यावरून त्यांनी त्यांच्या मौजे पदमपुर जमीन गट क्रमाक 2 मध्ये त्यांच्या मालकीच्या असलेल्या जमीन मध्ये एक स्वतंत्र बोअरवेल खोदला आहे करिता मंजुरीस्तव सादर