Ferfar #1496 · दिघी
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 38
- Talathi
- सुनिल रावसाहेब ढोले
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार : मा.बँक व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र शाखा तुर्काबाद ता.गंगापूर
लिहून घेणार : विठठल मारोती दिवटे रा.येसगाव ता.गंगापूर
यांनी सर्व्हे क्रमांक : 38 तपशिल : बँक ऑफ महा. तुर्काबाद विठ्ठलचे क्षेत्र 80,000 तारण - 926
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.बँक व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र शाखा तुर्काबाद ता.गंगापूर यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 14.10.2026 AW26/Misc/2026-27 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.