सातबारा Watch

← दिघी

Ferfar #1497 · दिघी

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
93, 98
Talathi
सुनिल रावसाहेब ढोले
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 अर्जदार गणेश कुंडलिक म्ह्सरूप रा.दिघी ता.गंगापूर यांनी अर्ज देऊन विनंती केली की मौजे दिघी शिवार जमीन गट क्र 98 मध्ये स्वतंत्र मालकीची 0.40 आर जमीन असून सातबारा वर गणेश कुडलिक असे झालेले आहे. व गट क्र 93 , मध्ये सामाईक 2 हे 60 आर जमीन असून सातबारा वर गणेश कुडलिक,रमेश कुडलिक अशी नोंद झाली आहे.बरोबर स्वतंत्र नाव गणेश कुंडलिक म्ह्सरूप ,व सामाईक नावे गणेश कुंडलिक म्ह्सरूप,रमेश कुंडलिक म्ह्सरूप असे करणेबाबत अर्जदार यांनी मतदान कार्ड,आधार कार्ड,pan कार्ड झे दिले,स्थानिक चौकशी केले नुसार दुरुस्ती नोंद घेतली असे फक्त.जी मंजुरीस्तव सादर.