सातबारा Watch

← जिकठाण

Ferfar #2636 · जिकठाण

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-04-02
Objection until
2026-04-17
Certified
—
Gat / Survey
104
Talathi
प्रकाश माणिकराव मोरे
First seen
22h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 01/04/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/04/2026नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 01/04/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/04/2026 लिहुन देणार:- अय्युब चांद शेख (खाता क्रमांक 961) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 104, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदरील गटातील विहिरीत व तिचे पाण्यात आणेवारी प्रमाणे हिस्सा राहील शेख कडु शेख रहेमान यांचा हक्का सह संमती देणार :- आसियाबेगम शेख अय्युब लिहुन घेणार : शेख कडु(कडुबी) शेख रहेमान , (खाता क्रमांक :-1206)गट/सर्व्हे क्रमांक 104 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1451 दिनांक 17/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 160000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.