Ferfar #2647 · जिकठाण
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-04-02
- Objection until
- 2026-04-17
- Certified
- —
- Gat / Survey
- 104
- Talathi
- प्रकाश माणिकराव मोरे
- First seen
- 19h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 01/04/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/04/2026
लिहुन देणार:-
अय्युब चांद शेख (खाता क्रमांक 961) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 104, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदरील गटातील विहिरीत व तिचे पाणी घेण्याचा आणेवारी प्रमाणे हक्क गणी रहेमान शेख यांचा हक्का सह
संमती देणार :- आसियाबेगम शेख अय्युब
लिहुन घेणार :
गणी रहेमान शेख (खाता क्रमांक :-1209)गट/सर्व्हे क्रमांक 104 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1452 दिनांक 17/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 160000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.