सातबारा Watch

← जिकठाण

Ferfar #2717 · जिकठाण

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
144, 145
Talathi
प्रकाश माणिकराव मोरे
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : ऍक्सिस बँक लि शाखा छ संभाजीनगर गहाणखत लिहुन देणार : नितीन सोमीनाथ ढोरे ,शोभाबाई सोमीनाथ ढोरे रा. जिकठाण यांनी दुय्यम निबंधक गंगापूर यांचेकडील दस्त क्रमांक 5949-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 144, 145 क्षेत्र 0.4100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नितीन सोमीनाथ ढोरे ,शोभाबाई सोमीनाथ ढोरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.