सातबारा Watch

← टेंभापुरी

Ferfar #1147 · टेंभापुरी

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
34
Talathi
दिलीप रामकुष्‍ण जाधव
First seen
23h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026 लिहुन देणार:- काशिबाई मुरलीधर ढोले ,गोरख मुरलीधर ढोले ,शंकर मुरलीधर ढोले रा. टेंभापुरी (खाता क्रमांक820) यांचे गट/सर्व्हे क्रमांक34, लागवडीयोग्य क्षेत्र 1.0600 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.0200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : मंगल जालिंदर ढोले ,मिनाबाई सुरेश ढोले (खाता क्रमांक :-863) गट/सर्व्हे क्रमांक 34 लागवडीयोग्य क्षेत्र 1.0200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5250 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 17,00,000/- नुसार खरेदीने घेतले अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..